महावितरण नाशिक
पदसंख्या: 149
शैक्षणिक पात्रता : आय टी आय - तारतंत्री आणि विजतंत्री उत्तीर्ण
ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन
नोकरीचे ठिकाण : नाशिक
समक्ष कागदपत्रे 3 जून २०२२ पर्यंत नाशिक कार्यालयात जमा करावेत..
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी समक्ष भेटा...
CLICK HERE
पत्र पहा
