सरकारने याविषयी सुचना आणि जागरूकता खुप आधीपासूनच केलेली आहे.
या अनेक घटनांपैकी एक म्हणजे *आपले आधार आणि पॕन लिंक करणे या अत्यंत सोप्या गोष्टीसाठी असंख्य वेळा दिलेली मुदतवाढ, जी 31 मार्च 2023 रोजी रात्री १२ वाजता संपणार आहे. आपल्यापैकी कोणिही हे लिंक करायच राहिल नसेलच.
परंतु तरीही शंका येत असेल तर खाली दोन लिंक दिलेल्या आहेत. त्यामधे आपण आपले PAN आणि ADHAR नंबर टाका आणि स्वतःहून आपल्या मोबाईलवर चेक करू शकता लिंक झालेले आहे की नाही ते.
जर चुकून आपल्या लक्षात आल की आधार आणि pan लिंकीग झालेल नाही तर दुसऱ्या लिंक मधे जाऊन आधार पॅन नंबर टाकून मोबाईल वरून लिंक करू शकता. आपण आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियांचे, विशेषकरून घरातिल वृध्दांचे किंवा आणखी कोणाचेही लिंकीग चेक करू शकता आणि लिकींग करून देऊ शकता. अवघ्या काही तासांनी संपणाऱ्या मुदतीपूर्वी हे खुप सोपे पण महत्वाचे आहे टाळू नका.
*Link 1. for Adhaar pan Link status &Verification*
लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :
*Link 2 for pan and Adhaar number link registration*
लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :