MPSC

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग 


पद : पोलीस उपनिरीक्षक 


पदसंख्या : एकूण २५० जागा


वेतन श्रेणी : एस-१४ : रु. ३८,६००-१,२२,८००/- अधिक भत्ते


शैक्षणिक पात्रता : दहावी + ६ वर्ष अनुभव, बारावी+५ वर्ष अनुभव, पदवी+४ वर्ष अनुभव


(सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, पोलीस नाईक परीक्षेस पात्र)


वयोमर्यादा : कमाल ३५ वर्ष, मागासवर्गीय ४० वर्षे


परीक्षा शुल्क : अमागास रु. ५४४/- मागासवर्गीय : रु. ३४४/-


परीक्षा केंद्र : नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ मार्च २०२२


अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी....

CLICK HERE

Comments

  1. अनुभव कसला हवा आहे सर

    ReplyDelete
  2. पोलीस दलातील अनुभव का

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग