शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
पद : डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल
पदसंख्या : एकूण 41 जागा
Pay Scale : Rs. 15600 - 39100 + Grade Pay Rs. 5400
शैक्षणिक पात्रता : B. E. Civil
वयोमर्यादा : कमाल 30 वर्ष (नियमांनुसार सवलत)
परीक्षा शुल्क : नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख
: मुदतवाढ दि. 2 जून 2021
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
Comments
Post a Comment