आदिवासी विकास विभागात चौकीदार पदाच्या ४७८ जागांसाठी १० वी उत्तीर्णासाठी सरळसेवा भरती
आदिवासी विकास विभागात चौकीदार पदाच्या ४७८ जागांसाठी इयत्ता दहावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. एस लेवल १ प्रमाणे वेतन श्रेणी. अंतिम दिनांक 27 मे 2026.
संपूर्ण जाहिरात वाचा..
मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा..
https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc
शिक्षक ध्येय इंडिया ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
नोकरीचे ठिकाण : गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, हिंगोली, नांदेड, अमरावती, छ.संभाजीनगर, सोलापूर, पालघर, रायगड, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html


