AIIMS: Apply online for 1300 Posts
All India institute of Medical sciences (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी असिस्टंट डायटिशियन, सिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर विविध पदांसाठी एकूण 1300 जागांसाठी 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 2 डिसेंबर 2025.
131 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
