सरकारी नोकरी: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखक आदी पदांसाठी भरती जाहीर
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखक आदी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2025.
22 पानांची PDF जाहिरात
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v?mode=ems_copy_t
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
