OICL: असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती जाहीर
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी असिस्टंट या एकूण 500 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, लातूर येथे परीक्षा केंद्र राहील.
पे स्केल रु. 22405 - 62,265. रु. 40,000 प्रति महिना. अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2025.
PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
