महाराष्ट्र शासन: सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी रु. 44,900 - 1,42,400. अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025.
PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
