सरकारी नोकरी: 490 जागांसाठी भरती जाहीर..
कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण यांनी फिजिओथेरपी, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, हेल्थ टेक्निशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी), ड्रायव्हर, फायरमन, विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंडन्स) या पदांच्या एकूण 490 जागा सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी. अंतिम दिनांक 3 जुलै 2025.
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...
आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
