सरकारी नोकरी: 1107 पदांसाठी भरती जाहीर..
आयुक्त वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, महाराष्ट्र शासन यांनी सरळसेवा भरती अंतर्गत आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथसूचीकार, कॅटलॉगर, वाहन चालक, उच्चश्रेणी आणि निम्नश्रेणी लघुलेखक या एकूण 1107 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2025
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...
मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
