फक्त 10 वी, 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांनी फिटर, टर्नर, पेंटर, वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक मोटार व्हेकल, मेकॅनिकल डिझेल, मशीनिस्ट, मशिनिष्ट ग्राईंडर, मेकॅनिक टूल मेंटेनन्स, ड्रायव्हर, मेकॅनिक ड्राफ्समन, कॉम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, आणि फक्त 10 वी किंवा 12 वी (Non ITI) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. कॅन्टीन अँड ट्रासपोर्ट सुविधा उपलब्ध. अंतिम दिनांक 15 जून 2025.
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...
आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
.png)