Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

Staff Selection Commission: 10 वी उत्तीर्ण साठी 1075 जागा

  Staff Selection Commission: 10 वी उत्तीर्ण साठी 1075 जागा स्टाफ सिलेक्शन कमिशन  यांनी मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या एकूण 1075 जागांसाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणारे असे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : CPC 7 नुसार Level 1 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जुलै 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

SBI: Probationary Officers 541 posts

  SBI: Probationary Officers 541 posts  भारतीय स्टेट बँक यांनी प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) पदाच्या एकूण 541 जागांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे असे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : रु. 48,480 - 85920. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

SBI: Circle Based Officers 2964 posts

  SBI: Circle Based Officers 2964 posts  भारतीय स्टेट बँक यांनी सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या एकूण 2964 जागांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : रु. 48,480 - 85920. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

सरकारी नोकरी: 1107 पदांसाठी भरती जाहीर..

  सरकारी नोकरी: 1107 पदांसाठी भरती जाहीर.. आयुक्त वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, महाराष्ट्र शासन यांनी सरळसेवा भरती अंतर्गत आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथसूचीकार, कॅटलॉगर, वाहन चालक, उच्चश्रेणी आणि निम्नश्रेणी लघुलेखक या एकूण 1107 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

इयत्ता 8 वी किंवा 10 वी किंवा आयटीआय उत्तीर्ण

  माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांनी एकूण 523 जागांसाठी इयत्ता आठवी पास, किंवा दहावी पास किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,

  दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा  एकूण पदसंख्या : 137 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील :- लिपिक संवर्ग :- लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहायक जवान संवर्ग :- जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटी आफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :30 जून 2025 जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

शिक्षक पाहिजेत: थेट मुलाखत

  शिक्षक पाहिजेत: थेट मुलाखत  सर्व विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या एकूण 93 जागांसाठी थेट मुलाखतचे आयोजन केले आहे. पात्र उमेदवारांनी मूळ कागपत्रासह मुलाखतीस हजर राहावे. मुलाखत दिनांक 22 जून 2025. नोंदणी सकाळी 9 ते 11 फक्त. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय 16 जून 2025

  संपादकीय...                     रोपट लावा , फोटो काढा आणि बक्षीस मिळवा...                               प्रत्येक क्षणाच्या श्वासासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोविड रुग्णाची ऑक्सीजन लेवल ९५ च्या खाली गेल्यानंतर रुग्णांची व नातेवाईकांची कशी तारांबळ होते , याचा प्रत्यय कोरोना काळात आला परंतु मानव अजूनही शहाणा झाला नाही. प्राणवायू साठी वृक्ष लागवड व वृक्षांची निगा किती महत्वाची आहे , हे स्वार्थी मनुष्याला कधी कळलेच नाही. भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर आता तरी ' एक झाड लावा ' अशी आर्त साद   घालण्याची वेळ आली आहे. आता तरी बेसावध असणाऱ्यांनो सावध व्हा. वृक्ष लागवड करा , अशी म्हणण्याची परत एकदा वेळ आली आहे.            दरवर्षी जून महिन्यात आपण ५ जूनला ...

एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग Yoga For One Earth, One Health

  एक पृथ्वी , एक आरोग्यासाठी योग  Yoga For One Earth, One Health मधुकर घायदार नाशिक   दरवर्षी २१ जून रोजी जगभरात जागतिक योग दिन साजरा केला जातो. या वर्षीची २०२५ ची  थीम ‘ एक पृथ्वी , एक आरोग्यासाठी योग ’ Yoga For One Earth, One Health आहे. शारीरिक , मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे.  प्रत्यक्षात शरीर , मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन , शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत , आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. योगा हजारो वर्षांपासून संशोधित सुदृढ आरोग्याचा मार्ग आहे. योग आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी , प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो. थोडक्यात , योगा ताणतणाव कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त , चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहतान...

LIC Housing Finance Ltd: 250 Posts.

  LIC Housing Finance Ltd: 250 Posts. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स यांनी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 28 जून 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती जाहीर

  भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती जाहीर  भारतीय तटरक्षक दल Indian Coast Guard (ICG) मध्ये 630 जागांसाठी फक्त  इयत्ता 10 वी किंवा 12 वी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 25 जून 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

सरकारी नोकरी: 357 जागांसाठी भरती जाहीर..

  सरकारी नोकरी: 357 जागांसाठी भरती जाहीर.. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी, आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर, नाभिक या पदांच्या एकूण 357 रिक्त पदे भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतनश्रेणी. अंतिम दिनांक 24 जून 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

सरकारी नोकरी: 490 जागांसाठी भरती जाहीर..

  सरकारी नोकरी: 490 जागांसाठी भरती जाहीर.. कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण यांनी फिजिओथेरपी, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, हेल्थ टेक्निशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी), ड्रायव्हर, फायरमन, विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंडन्स) या पदांच्या एकूण 490 जागा सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी. अंतिम दिनांक 3 जुलै 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय 9 जून 2025

  संपादकीय...   उपक्रमशील शिक्षकांच्या अपेक्षा..                       सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणार्‍या आपल्या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आजूबाजूला नजर फिरविली असता प्रत्येक गल्लीत कोचिंग क्लास धुमधडाक्यात सुरू आहेत. आज बहुतेक जण आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात. खासगी क्लास लावले जातात. डॉक्टर , इंजिनीअर , वकील , व्यावसायिक आणि शिक्षक यांची मुले देखील खासगी शाळेत शिकत आहेत. खरे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देत असतील तर सरकारी शैक्षणिक संस्था मागे का आहेत ? हा प्रश्न समाजाने विचारायला हवा. आपल्या देशातील बर्‍याच राज्यातील सरकारी शाळांची नेमकी स्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक राज्यातील शिक्षण विभागात भरती नाही , अनेक पदे रिक्त आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद , आश्रमशाळा , महानगरपालिका तसेच इतर सरकारी शाळा केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर विकसित केल्या पाहिजेत. आज गरीब मुलांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंत मुलांसाठी खासगी शाळा असे दोन भ...

फक्त 10 वी, 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

  फक्त 10 वी, 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांनी फिटर, टर्नर, पेंटर, वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक मोटार व्हेकल, मेकॅनिकल डिझेल, मशीनिस्ट, मशिनिष्ट ग्राईंडर, मेकॅनिक टूल मेंटेनन्स, ड्रायव्हर, मेकॅनिक ड्राफ्समन, कॉम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, आणि फक्त 10 वी किंवा 12 वी (Non ITI) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. कॅन्टीन अँड ट्रासपोर्ट सुविधा उपलब्ध. अंतिम दिनांक 15 जून 2025. जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

यंदा प्लॅस्टिक प्रदूषण संपवा

  संपादकीय...   यंदा प्लॅस्टिक प्रदूषण संपवा                                  जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात १९७२ मध्ये झाली. संयुक्त राष्ट्र महासभेने त्या वर्षी ' मानव आणि पर्यावरण ' या विषयावर स्टॉकहोम (स्वीडन) येथे पहिली जागतिक पर्यावरण परिषद आयोजित केली. या परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पहिला जागतिक पर्यावरण दिन ५ जून १९७३ रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर , हा दिवस दरवर्षी विविध पर्यावरणीय समस्यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जातो. आज १५० पेक्षा अधिक देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. नामशेष होत चाललेल्या प्राणी व पक्ष्यांच्या जाती, हवामानातील बदल, तापमानातील बदल, नष्ट होत चाललेली जंगले, मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्टिकचा वापर, इलेक्ट्रोनिक कचरा, कमी होत जाणारी झाडांची संख्या, शहरातील कॉक्रिटीकरण, नद...