संपादकीय...
रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस मिळवा...
प्रत्येक क्षणाच्या
श्वासासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू जगण्यासाठी खूप महत्त्वाचा
आहे. कोविड रुग्णाची ऑक्सीजन लेवल ९५ च्या खाली गेल्यानंतर रुग्णांची व
नातेवाईकांची कशी तारांबळ होते, याचा प्रत्यय कोरोना काळात आला परंतु मानव अजूनही
शहाणा झाला नाही. प्राणवायू साठी वृक्ष लागवड व वृक्षांची निगा किती महत्वाची आहे, हे स्वार्थी
मनुष्याला कधी कळलेच नाही.
भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर आता तरी 'एक झाड लावा' अशी आर्त साद घालण्याची वेळ आली आहे. आता तरी बेसावध
असणाऱ्यांनो सावध व्हा. वृक्ष लागवड करा, अशी म्हणण्याची परत एकदा वेळ आली आहे.
दरवर्षी जून महिन्यात आपण ५ जूनला 'पर्यावरण दिन' साजरा करतो. केवळ
दिन साजरा करून पर्यावरण सुरक्षित राहणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज आली
आहे.
चला तर.. यावर्षी आपण प्रत्यक्ष वृक्ष
लागवड करून त्याची निगा राखू या.. व पर्यावरण सुरक्षित राखु या
यासाठी
आपल्याला काय करायचं..? तर आपल्या घरी, दारी, आपल्या आजूबाजूला व
सभोतालच्या परिसरात एक तरी वृक्ष लागवड करून त्याची निगा राखायची आहे. त्याचे
संगोपन करायचे आहे.
झाड लावा, फोटो काढून पाठवा आणि
बक्षिसे मिळवा अशी विनंती करण्याची वेळ आज आलेली आहे.
बघू या... कोण कोण झाडं लावतात ते...?
रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस जिंका... स्पर्धेच्या माहितीसाठी .. इथे क्लिक करा.. Click Here
आजचा साप्ताहिक शिक्षक ध्येयचा संपूर्ण अंक वाचण्यासाठी...
अनुक्रमणिका
साप्ताहिक शिक्षक ध्येय
_(प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, व्हिडिओ, कथा, लेख, विनोद, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक)_
*_वर्ष ६ वे; अंक ९ वा; सोमवार, दिनांक १६ जून २०२५_*
*रोखठोक* मध्ये वाचा: अरे अरे माणसा! वाग माणसावाणी.. भारती सावंत, मुंबई
अंकासोबत: आयकर मार्गदर्शिका २०२५ एकूण २१ पानी पुस्तिका
आजच्या अंकातील *School - हा हिंदी चित्रपट* नक्की बघा.
तसेच *प्रारब्ध पाप कुठे नडतयं बघा* प्रेरणादायी व्हिडिओ आणि *स्वतःचे साम्राज्य निर्माण करा* हा व्हिडिओ नक्की पहा.
*विशेष आकर्षण:* शिक्षणाचे महत्व आणि त्याचा उपयोग, सौ. अर्चना सुरेंद्र घोरमाडे, नागपूर.
★ संपादकीय: आता तरी एक झाड लावणार का?
★ तीनच दिवस: डॉ. उदय अनंत माळगावकर, कल्याण
★ आजचा विद्यार्थी पालक आणि शिक्षक: सौ. प्रमिला भास्करराव आखरे, अमरावती
★ Artificial intelligence: A new companion to Human Intelligence: Rajesh Vasudeo Kogade, Buldhana.
★ देह देवाला समर्पित: वसुधा वैभव नाईक, पुणे
★ लेक माझी लाडाची: दिवाकर लक्ष्मण मादेशी, गडचिरोली
★ जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश का घ्यावा? श्रीमती कविता धन्यकुमार हिंगमिरे, सोलापूर
★ दिव्यत्वाची जेथे प्रचिती... श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार
★ सप्ताहातील फोटो
★ पाककृती फुलोरा चटणी मीनाक्षी काटकर, यवतमाळ
★ *रोपट लावा सेल्फी काढा बक्षीस मिळवा: स्पर्धेची माहिती आणि फोटो*
★ व्यवसाय शिक्षण: रिटेल मर्चटायझिंग : मधुकर घायदार, नाशिक
कविता: सौ. वर्षा प्रकाश नवगिरे, सोलापूर; सौ. कोमलकांता बनसोड, नागपूर; आनंद जाधव, बिदर, कर्नाटक; श्री. अरुण गांगल, कर्जत रायगड.
यासारखे अनेक वाचनीय लेख... सोबत...
★ कविता, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, विचार सुमने, ग्राफिटी, ओळखा पाहू? आदी अनेक वाचनीय सदरे...
*एकूण पाने : 107*
*_★ शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका..._*
_★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध_
*विद्यार्थ्यासाठी खालील ठिकाणी CONTENT मध्ये आजचा अंक वाचण्यासाठी उपलब्ध आहे. क्लास प्लस ॲप 1600 सदस्य*
*_संकेतस्थळ आजच भेट द्या.._*
*_शिक्षक ध्येय कुटुंब ऍप_*
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (37,603 सदस्य)
https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9
*_कौशल्य विकास कुटुंब ॲप 2976 सदय_*
https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section
*_यु ट्यूब चॅनल_*
https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ
*_ब्लॉग: नोकरीच्या जाहिराती बघा_*
https://kaushalyavikas.blogspot.com
*_टेलीग्राम:_*
*_इंस्टाग्राम:_*
https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln
*_फेसबुक:_*
https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1
*_फेसबुक पेज:_*
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/
*_फेसबुक पब्लिक ग्रुप:_*
https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share
*_ट्विटर_*
https://twitter.com/ShikshakDhyey?s=08
*_लिंकडीन_*
https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889
*_ई मेल:_*
*_153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य_*
https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP
*_कौशल्य विकास व्हॉट्सॲप 5 ग्रुप 5000+ सदस्य_*
https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO
*शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय*

