रोपटं
लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका
मुखपृष्ठावर
झळकण्याची संधी
'एक रोपटं लावा' त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा
फोटो काढून खालील व्हॉट्स
ॲप
नंबरवर पाठवावा...
96 23 23 71 35
1)
झाड देशी असावे.
2)
रोपटं लावतांनाचा फोटो – सेल्फी काढतांना
उभा मोबाईल धरावा.
3)
संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी किंवा फोटो असावा.
4)
सेल्फी किंवा फोटो सोबत आपली खालील माहिती पाठवावी : संपूर्ण नाव, वय, इयत्ता, संपूर्ण
पत्ता,
व्हाट्स
ऍप नंबर,
कोणते
झाड लावले त्याचे नाव, इ माहिती आवश्यक आहे.
5) तुम्ही
पाठविलेला फोटो - सेल्फी साप्ताहिक शिक्षक ध्येयमध्ये राज्यस्तरावर प्रसिद्ध केला
जाईल.
6)
उत्कृष्ट, सुंदर आणि ओरिजनल सेल्फी (फोटो) पाठविल्यास तो कव्हरवर घेण्यात येईल.
7)
दिनांक 02,
09, 16, 23, 30 जूनच्या
साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये आपला सेल्फी राज्यस्तरावर प्रसिध्द करण्यात येईल.
8)
मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं नको. कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो
बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येयचे उपसंपादक, उपसंपादिका किंवा प्रतिनिधी रोपटं
लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.
9)
रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.
10)
या स्पर्धेसाठी को
12)
अंतिम निकाल,
विजेत्यांची
नावे 30 जूनच्या शिक्षक ध्येयच्या अंकात प्रसिद्ध केली
जाईल.
13)
बक्षीस म्हणून विजेत्यांना शिक्षक ध्येयचे ५१ डिजिटल अंक आणि ५१ शालेय नवोपक्रम त्यांच्या
व्हॉट्स ॲप नंबरवर पाठविण्यात येईल.
14) परिक्षकांचा
निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.