Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती जाहीर

 




राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी...

* प्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञ


* बालरोगतज्ज्ञ


* भूलतज्ज्ञ


* सर्जन


* पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी


* पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (प्रसूतिगृह)


* अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी


* दंतवैद्य


* सीएलएमसी व्यवस्थापक


* सीएलएमसी तंत्रज्ञ


* ओटी असिस्टंट


* एक्स-रे तंत्रज्ञ


* लॅब तंत्रज्ञ


* फार्मासिस्ट


* एएनएम (Auxiliary Nurse Midwifery)


* स्टाफ नर्स


* अकाउंटंट अशा विविध पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 6 जून 2025.

जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.. 

CLICK HERE..

आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v


क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz