शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ (TAIT EXAM 2025) या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/
ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी - २६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५
ऑनलाईन परीक्षा दिनांक - २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 10 मे 2025.
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी....
🪀 मोफत जाहिराती मिळवा...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
%20(3).jpeg)