राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक यांनी डॉक्टर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, परिचारिका महिला, परिचारिका पुरुष, MPW पुरुष आदी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025.
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी...
🪀 मोफत जाहिराती मिळवा...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
शिक्षक ध्येय इंडिया ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...