बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक मध्ये अंगणवाडी सेविका / मदतनीस या पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, ईगतपुरी, देवळा, निफाड
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे.
जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी..
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अधिकृत ॲप..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz