बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीअर्स भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) पदाच्या एकूण ६९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : रु. 41,800 - 1,42,400/- + अनुज्ञेय भत्ते: शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदविका, पदवी. अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2024.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz