महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी पाहिजेत
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद यांनी विशेष कार्यकारी अधिकारी, नोडल अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, जिल्हा उप-विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी , तालुका उप-विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, सामाजिक अधिकारी, शहर विस्तार अधिकारी इत्यादी अश्या एकूण 1509 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2024.
जाहिरात काळजीपूर्वक वाचा...
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ॲप..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz