एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर 2024. वेतनश्रेणी : S - 14 रु. 38,600 - 1,22,800
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz