सरकारी नोकरी: दहावी, आय. टी. आय. कोणतीही पदवी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, समाज कल्याण विभागात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक महिला, गृहपाल / अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
अर्ज करण्याची लिंक
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz