नाशिक महानगर पालिका: सार्वजनिक आरोग्य विभागात भरती
नाशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभागात संगणक ऑपरेटर, परिचर प्रयोगशाळा, रक्तपेढी तंत्रज्ञ, मिश्रक, ANM, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ इत्यादी विविध पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz