महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग गट क व ड सरळसेवा भरतीसाठी संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक उच्च श्रेणी व निम्न श्रेणी, वरिष्ठ लिपिक सांखिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक, कनिष्ठ काळजी वाहक, स्वयंपाकी, इत्यादी रिक्त पदे भरण्याकरिता पात्र (इयत्ता दहावी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर) उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज कालावधी 14 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
मुदतवाढ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत...