वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता, योजनेची कार्यपद्धती, समित्या इत्यादी सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
🪀 मोफत...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi