महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४






MPSC: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

Maharashtra Public Service Commission (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, महसूल व वन विभाग या तीन विभागातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024. वेतनश्रेणी गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार..

अर्ज करण्यापूर्वी खालील लिंकवर क्लिक करून 14 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर..


MPSC स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त..


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग