जिल्हा न्यायालय: 5793 जागांवर भरती..

 



जिल्हा न्यायालय: सरकारी नोकरी


महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात एकूण 5793 पदांसाठी इयत्ता सातवी पास ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 18 डिसेंबर.


खालील लिंकवर क्लिक करून 11 पानांची pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..

इथे क्लिक करा.. Click Here 


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर...

https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0


स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी...

https://tinyurl.com/bddp2rje



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग