SIDBI: Assistant Manager

 



SIDBI: Assistant Manager


भारतीय लघु उद्योग विकास बँकेने Small Industries Development Bank of India (SIDBI) Assistant Manager Grade A या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा C.A., C.S, CWA, CMA, CFA किंवा LLB, Degree in Engineering उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्केल ₹ 44,500-89150. अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर.


खालील लिंकवर क्लिक करून 32 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...

इथे क्लिक करा.. Click Here


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर..

https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v


भेट द्या...

https://tinyurl.com/bddp2rje

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग