MahaTransco: ITI Pass

 



MahaTransco: ITI Pass


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) यांनी विविध पदांसाठी 2541 जागांसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. नोकरीचे ठिकाण: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी, एरोली या  परिमंडळ कार्यालय क्षेत्रात.


खालील लिंकवर क्लिक करून 2 जाहिराती PDF प्रत्येकी 57 पानांची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..


जाहिरात नंबर 8 साठी इथे क्लिक करा... Click Here


जाहिरात नंबर 9 साठी इथे क्लिक करा... Click Here


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर...

https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v


स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त शिक्षक ध्येय इंडिया ॲप आताच डाऊनलोड करा..

https://tinyurl.com/bddp2rje



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग