शिक्षक पाहिजेत: थेट मुलाखत

 


शिक्षक पाहिजेत: थेट मुलाखत 


या' संस्थेत शिक्षकांच्या 64 रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. K.G. Teachers, माध्यमिक विभागात इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, संस्कृत, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण तसेच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात English, Physics, Biology, Chemistry, Geography,  Maths, इत्यादी विषयांसाठी योग्य पात्रता असलेले उमेदवार पाहिजेत. शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये प्रामुख्याने लिपिक, टंकलेखक, आय टी असिस्टंट, शिपाई इत्यादी अशा एकूण 64 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केलेल्या आहेत.

मुलाखतीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..


इथे क्लिक करा... CLICK HERE


आता थेट आपल्या मोबाईलवर नोकरीच्या संधी मिळवा..

https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0


स्पर्धा परीक्षा देताय..??

https://tinyurl.com/44b64bap



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग