जलसंपदा विभाग: 4497 पदांवर भरती प्रक्रिया सुरू
सरकारी नोकरी: जलसंपदा विभागाने वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक आदी 4497 रिक्त पदांसाठी 10 वी, 12 वी, ITI, Diploma, Degree in Engineering किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2023.
खालील लिंकवर क्लिक करून 58 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी मोफत ..
https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आत्ताच डाऊनलोड करा...