जाणून घ्या: पारितोषिक प्राप्त उपक्रम अहवाल कसे असतात?
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (विद्या प्राधिकरण पुणे)
शिक्षक ध्येय तर्फे ऑगस्ट महिन्यामध्ये दरवर्षी राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार (नवोपक्रम) स्पर्धा आयोजित केली जाते आणि शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण केले जाते. त्यात राज्यभरातून उपक्रम अहवाल येतात. या स्पर्धेसाठी आदर्श उपक्रम कसा असावा? याचा अभ्यास करण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणे यांनी सर्व गटातील एकूण ३५ विजेते उपक्रम अहवाल शिक्षकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ मधील पारितोषिक प्राप्त नवोपक्रम अहवाल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आजच आमच्या परिवारात सामील व्हा..
https://chat.whatsapp.com/DRhH66mOQA50EMv75djXO8
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
आजच भेट द्या..