MIDC: सरकारी नोकरी

 



MIDC: सरकारी नोकरी 


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत विविध 802 पदांसाठी 10 वी, ITI Diploma, Degree in Engineering किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 25 सप्टेंबर.

पदे : कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-2), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2 ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल), ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून मंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2 ते 25 सप्टेंबर 2023.

एकूण विविध पदे: 802

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख: 2 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 आहे.

परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. www.midcindia.org या संकेतस्थळावरून ते डाउनलोड करून घ्यावे. 

पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वेतन श्रेणी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. जाहिरात पीडीएफ बघण्यासाठी..  

CLICK HERE

अधिकृत वेबसाइट बघण्यासाठी .. CLICK HERE


नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v



सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच डाऊनलोड करा..

https://tinyurl.com/bddp2rje

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग