Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

NSC: Govt. Job

  NSC: Govt. Job राष्ट्रीय बियाणे महामंडळ National Seeds Corporation Limited (NSC) यांनी ज्युनिअर ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ट्रेनी पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्के ल रु. 22,000 - 77,000: अंतिम दिनांक 25 सप्टेंबर आणि CBT Exam दिनांक 10 ऑक्टोंबर. खालील लिंकवर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE मोबाईलवर जाहिराती मिळवा... https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO कौशल्य विकास.. https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section

आज रक्षाबंधन किती वाजता साजरे करावे? पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी

  बुधवारी करावे रक्षाबंधन साजरे: पं. डाॅ श्री. प्रसादशास्त्री कुळकर्णी येवला जिल्हा नाशिक=  यावर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे, तोच संभ्रम दूर करण्याबाबत पंचांग अभ्यासक पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सांगितले की,३०ऑगस्ट बुधवारी रक्षाबंधन साजरी करावी.  या वर्षीची नारळीपौर्णिमा ३० आणि ३१ऑगस्ट  या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमक्या कोणत्या दिवशी साजरे करावे याबाबत संभ्रम आहे . रक्षाबंधन हा सण दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र यावेळी बहुतेक जणांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, नेमके रक्षाबंधन कधी साजरे करायचे?वास्तविक यावेळी पौर्णिमा तिथी (रक्षाबंधन २०२३ तारीख) ३० आणि ३१ या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी राखी बांधली जाईल हे लोकांना समजत नाही. अधिक श्रावणामुळे यंदा सर्

आरोग्य विभाग: सरकारी नोकरी

  आरोग्य विभाग: सरकारी नोकरी  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राज्यातील 35 जिल्ह्यात विविध 10,949 पदांसाठी सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक मुदतवाढ 22 सप्टेंबर. रिक्त पदे: शिपाई, कक्ष सेवक, बाह्य रुग्ण सेवक, दंत  सहायक, क्ष किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्त पेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर, पुरुष परिचर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, वाहन स्वच्छक, मजदुर, आया, मदतनीस, शिंपी वेस्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सहायक प्रसविका, प्रयोग शाळा स्वच्छक, अकुशल कारागीर आदी रिक्त पदे भरण्यासाठी दहावी, बारावी, आय टी आय, पदविका, पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE सरकारी खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच ॲप डाऊनलोड करा.. https://tinyurl.com/bddp2rje

ITI उत्तीर्ण आहात? रेल्वेत अप्रंटीस करायची का?

  ITI उत्तीर्ण आहात? रेल्वेत अप्रंटीस करायची का? तब्बल 2,409 जागा भरणार Central Railway Recruitment Cell सेंट्रल रेल्वे यांनी सर्व ट्रेडच्या ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून Apprentice साठी (2,409 जागा) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. परीक्षा नाही. दहावी आणि आयटीआयचे गुण विचारात घेऊन निवड यादी जाहीर करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर.  जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..  CLICK HERE सरकारी, खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा .. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच ॲप डाऊनलोड करा.. https://tinyurl.com/bddp2rje

साप्ताहिक शिक्षक ध्येय २८ ऑगस्ट २०२३

  संपादकीय...     डिजिटल रक्षाबंधन...   काळ बदलला तसा प्रत्येक सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी बहिणीचे लग्न झाल्यावर बहीण दुसऱ्या गावी राहायला गेली की फक्त सणासुदीलाच माहेरी येत असे. राखी पौर्णिमा आली की भाऊ-बहीण दोघांचेही ऊर आनंदाने भरून यायचे कारण होते बहिणीला मिळणारी राखी पौर्णिमाची खास भेट. पूर्वीपेक्षा आता याचे महत्त्व दिवसें दिवस कमी कमी होताना जाणवते. आज हा सण साजरा करतांना बहीण भावाची प्रत्यक्ष भेट होत नाही. भाऊ आणि बहीण यामध्येच हा मोबाईल आला अन् रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आनंद या मोबाईलने हिरावला. सद्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली जाते. सद्या बहीण भावांकडे न जाताच हा सण साजरा होतो. पोस्टाने , कुरिअरने किंवा डिजिटल सोशल मीडियाद्वारे बहीण आपल्या भावाला राखी पाठवते. फोन पे , गुगल पे द्वारे रोख रक्कम किंवा ऑनलाईन खरेदी केलेले एखादे गिफ्ट भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून पाठविले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात भेट वस्तूंचे अनेक पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध आहेत.              आजकाल माणुसकी कमी कमी होत च

MahaTransco: ITI Electrician

  MahaTransco: ITI Electrician महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने ITI Electrician - विजतंत्री उत्तीर्ण बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 4 सप्टेंबर. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..  CLICK HERE सरकारी, खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v जाहिरातीच्या फक्त pdf साठी आमचे टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा.. https://t.me/shikshak_dhyey सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच डाऊनलोड करा.. https://tinyurl.com/bddp2rje

महानगरपालिका: सरकारी नोकरी

  महानगरपालिका: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी महानगरपालिकेत विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) या संवर्गातील रिक्त असणारी 226 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी रु. 25,500 - 81,100 : अंतिम दिनांक 4 सप्टेंबर.  जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE सरकारी, खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच डाऊनलोड करा... https://tinyurl.com/bddp2rje

महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी

  महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी  महानगरपालिकेत गट क संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी: सातव्या वेतन आयोगाप्रमाणे, अंतिम दिनांक 12 सप्टेंबर. पदांचे नाव:  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) कनिष्ठ अभियंता (विद्युत) लेखा परिक्षक लेखापाल विद्युत पर्यवेक्षक स्थापत्य अभियांत्रिकी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक  स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक प्रमुख अग्निशामक उद्यान सहाय्यक कनिष्ठ लेखा सहाय्यक अग्निशामक लेखा लिपिक  या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE आपल्या मोबाईल वर नोकरीच्या विविध जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/E367a0H95NcEn2RJoiKGRX सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी... https://tinyurl.com/bddp2rje

साप्ताहिक शिक्षक ध्येय 21 ऑगस्ट 2023

  संपादकीय...     मोबाईल: असून अडचण, नसून खोळंबा...   कोविड नंतर सर्वांचाच मोबाईल वापर वाढलेला आपणास दिसून येईल. सतत , दररोज , नियमित २१ दिवस एखादी कृती केली तर २२ दिवशी व त्यानंतर ती आपोआपच अंगवळणी पडते. तशीच काहीशी अवस्था मोबाईल वापराबाबत झाली आहे. बरं मोबाईल वापरायला कोणतेही वयाचे बंधन नाही. अगदी बाळ जेवत नसेल तरी त्याच्या हाती मोबाईल देऊन आपला कार्यभाग साधला जातो. रडत असेल तरी हाच रामबाण उपाय. आज मोबाईलमुळे घराघरातील एकमेकांमधील संवाद कमी कमी होत चालला आहे. आज आईवडिलांना मुलांशी आणि मुलांना आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. जेही थोडेफार बोलणे होते तेही मोबाईलवरच. आज प्रत्येकाच्या हाती एक स्मार्ट फोन आहे. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असल्याने सर्वांच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. स्मार्ट फोन न वापरणारा आज अशिक्षित ठरत आहे. मुलांना तर स्मार्ट फोन हा एक ‘ अल्लाउद्दिनचा चिराग ’ हाती लागला असे वाटते. काय नाही या स्मार्ट फोन मध्ये. विविध वेबसाईट , यु टुब , व्हॉट्सॲप , इंस्टाग्राम , फेसबुक , ट्विटर आदीसह हमखास टाईमपास करणारे विविध रिल्स , व्हॉट्सॲपचे स्टेटस , बातम्य

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024: अर्ज करण्याचे आवाहन

  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024: अर्ज करण्याचे आवाहन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दर वर्षी प्रदान केला जातो. यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.   संपूर्ण माहिती व अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE WhatsApp Group.. https://chat.whatsapp.com/JxODj8MAQBqAYSN7iIOdis Visit Today... https://shikshakdhyey.co.in

CTET: Hall Ticket Available

  CTET: Hall Ticket Available केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा Central Teacher Eligibility Test (CTET) Download Admit Card for CTET Aug-2023 Today डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE  नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच शिक्षक ध्येय इंडिया ॲप डाऊनलोड करा.. https://tinyurl.com/bddp2rje CTET परीक्षेच्या तयारीसाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE 

जालना पीपल्स बँक: ब्रांच ऑफिसर, क्लर्क पाहिजेत

  जालना पीपल्स बँक: ब्रांच ऑफिसर, क्लर्क पाहिजेत दि जालना पीपल्स को. ऑप. बँक लिमिटेड यांनी ब्रांच ऑफिसर आणि क्लर्क या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी, एलएलबी, M Com, MBA उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. नोकरीचे ठिकाण: जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी जिल्हा. अंतिम दिनांक 26 ऑगस्ट. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर... https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी... https://tinyurl.com/bddp2rje

MDL: Govt. of India

  MDL: Govt. of India  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी विविध 531 पदांसाठी 10 वी, ITI (All Trade), Diploma, Degree in Engineering, GNM, B.Sc (Nursing) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक  सोमवार 27 ऑगस्ट. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) Apply Online for 531 Non-Executive Posts, last Date 27 August 2023. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE  🪀 नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी मोफत... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिक्षक ध्येय इंडिया ॲप डाऊनलोड करा आत्ताच.. https://tinyurl.com/bddp2rje

BMC: सरकारी नोकरी

  BMC: सरकारी नोकरी बृहन्मुंबई महानगरपालिकतील विविध खात्यांच्या आस्थापनेवर एकूण 226 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी  रु. 25,500 - 81,100 अधिक अनुज्ञेय भते; अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2023. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. येथे क्लिक करा... CLICK HERE सरकारी, खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आमच्या परिवारात सामील व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच शिक्षक ध्येय इंडिया ॲप डाऊनलोड करा.. https://tinyurl.com/bddp2rje

MIDC: सरकारी नोकरी

  MIDC: सरकारी नोकरी  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत विविध 802 पदांसाठी 10 वी, ITI Diploma, Degree in Engineering किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 25 सप्टेंबर. पदे :  कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-2), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2 ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल), ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारां

DRDO: Only Interview

  DRDO: Only Interview Defence Research and Development Organisation (DRDO) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) fellowship प्रदान करण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE  जाहिरात मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v शिक्षक ध्येय: सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी.. https://tinyurl.com/bddp2rje

साप्ताहिक शिक्षक ध्येय 15 ऑगस्ट 2023

  संपादकीय...     आज आत्मपरीक्षण करण्याची गरज...   आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वातंत्र्य आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून , गरीबीपासून , भ्रष्टाचारापासून , बेईमानीपासून गुन्हेगारीपासून , कुशासनापासून, महागाईपासून बरोबर ?  पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्‍तिक स्तरावर प्रश्‍न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का ? हाही प्रतिप्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्‍नांना सरकार , समाज याबरोबर प्रत्येक व्यक्‍तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्‍ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.           संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास होत आहोत. सदया शेतकरी सुरक्षित नाहीत अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो , शिक्षणाचा बाजार मांडला जातो , शिक्षणात गुणवत्ता दिसत नाही. पदवीचे कागद घेऊन युवक

ITI, Diploma, Degree: HAL मध्ये अप्रेंटीस करायची?

  HAL मध्ये अप्रेंटीस करायची? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये ITI सर्व ट्रेड, Diploma, Degree in Engineering, Pharmacy, Nursing, BBA, Diploma in Medical Lab Tech, Hotel Management उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 23 ऑगस्ट. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE आता मिळवा आपल्या मोबाईलवर सरकारी/खासगी नोकरीच्या जाहिराती... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz