ITI: आजच प्रवेश घ्या...

 



ITI: आजच प्रवेश घ्या...


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथील प्रवेशासाठी संस्थेतील उपलब्ध व्यवसाय, प्रशिक्षण कालावधी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश क्षमता, CAP सीट्स, IMC सीट्स, IMC शुल्क, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, रोजगारासाठी उपलब्ध कंपन्या, एकूण उपलब्ध अभ्यासक्रम यादी, कॅटेगरी नुसार प्रशिक्षण व इतर शुल्क, संपूर्ण माहिती पत्रक तसेच प्रवेशाचे वेळापत्रक, हॉस्टेलची व्यवस्था, आदिवासी मुले व मुलींसाठी दरमहा 500 रु. निर्वाह भत्ता, मुलींसाठी मोफत बस पास सुविधा, नोकरीसाठी रोजगार मेळावे व मार्गदर्शन, प्रशिक्षण कालावधीत नामांकित कंपनीत On Job Training, मान्यवरांची व्याख्याने आदी सविस्तर माहिती आजच जाणून घ्या... त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक माहितीपत्रक साठी...

CLICK HERE


प्रवेश सत्र ऑगस्ट 2023 चे संपूर्ण वेळापत्रक साठी...

CLICK HERE


शैक्षणिक माहितीसाठी...

https://chat.whatsapp.com/DilsYhuRDjS4VNhKvtbX3L

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी...

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग