ITI प्रवेशाला: आजपासून सुरुवात
ऑगस्ट २०२३ सत्रासाठी वेळापत्रक जाहीर
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) आजपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी जर इयत्ता दहावी पास/नापास असेल तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो. आयटीआय मध्ये एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे..
ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक आज १२ जून ते ११ जुलै. २०२३
संपूर्ण वेळापत्रक, अर्ज करण्याची पद्धत, प्रवेश अर्ज शुल्क, अर्ज स्वीकृती केंद्र, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध, पहिली प्रवेश फेरी, दुसरी, तिसरी, चौथी प्रवेश फेरी तसेच सविस्तर वेळापत्रक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप..
https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
.png)
