Engg. Diploma च्या Direct दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्या...
12 वी किंवा ITI उत्तीर्ण असाल तर Diploma च्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश
इयत्ता बारावी नंतर किंवा आय टी आय उत्तीर्ण असाल तर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता. प्रवेश फेरी मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2023 आहे.
इंजिनिअरिंग डिप्लोमा पदविका म्हणजेच पॉलीटेक्निक तथा तंत्रनिकेतन ला इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यास पहिल्या वर्षाला प्रवेश दिला जातो. पण बारावीत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक यांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण असावा किंवा दोन वर्षाचा कोणताही अभ्यासक्रम (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) आय टी आय उत्तीर्ण असावा.
म्हणजेच 12 वी सायन्स किंवा दोन वर्षाचा कोणताही आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी इंजिनिअरिंग पदविकाच्या (डिप्लोमा) थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी पात्र आहेत...
WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D
शैक्षणिक माहितीसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
%20(20).jpeg)
