'रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका' स्पर्धेचा निकाल

 



दिनांक ५ जून २०२३ रोजी मातृसेवा फौंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून उत्फूर्त प्रतिसाद लाभला. १२ जून पर्यंत २० फोटो, १९ जून पर्यंत ०३ फोटो, २६ जून पर्यंत ०९ फोटो असे एकूण ३२ झाडे लावतांनाचे सेल्फी, फोटो प्राप्त झाले.

कोणत्याही उपक्रमाविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रचंड अनास्थाच यातून अधोरेखित होते. खेदाने नमूद करावेसे वाटते की, सर्वांकडून मिळालेला प्रतिसादही.... 

पुढील अंकात या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.... संपादक.




Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग