Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 12 जून 2023

 



संपादकीय...

रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस मिळवा...

प्रत्येक क्षणाच्या श्वासासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. कोविड रुग्णाची ऑक्सीजन लेवल ९५ च्या खाली गेल्यानंतर रुग्णांची व नातेवाईकांची कशी तारांबळ होते, याचा प्रत्यय सदोदित येत होता परंतु मानव अजूनही शहाणा झाला नाही. प्राणवायू साठी वृक्ष लागवड व वृक्षांची निगा किती महत्वाची आहे, हे स्वार्थी मनुष्याला कधी कळलेच नाही.

भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर आता तरी 'एक झाड लावा' अशी आर्त साद  घालण्याची वेळ आली आहे. आता तरी बेसावध असणाऱ्यांनो सावध व्हा. वृक्ष लागवड करा, अशी म्हणण्याची परत एकदा वेळ आली आहे.    

        दरवर्षी जून महिन्यात आपण ५ जूनला 'पर्यावरण दिन' साजरा करतो. केवळ दिन साजरा करून पर्यावरण सुरक्षित राहणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज आली आहे.

        चला तर.. यावर्षी आपण प्रत्यक्ष वृक्ष लागवड करून त्याची निगा राखू या..व पर्यावरण सुरक्षित राखु या

यासाठी आपल्याला काय करायचं..? तर आपल्या घरी, दारी, आपल्या आजूबाजूला व सभोतालच्या परिसरात एक तरी वृक्ष लागवड करून त्याची निगा राखायची आहे. त्याचे संगोपन करायचे आहे.

        झाड लावा, फोटो काढून पाठवा आणि बक्षिसे मिळवा अशी विनंती करण्याची वेळ आज आलेली आहे.

बघू या... कोण कोण झाडं लावतात ते...?


साप्ताहिक शिक्षक ध्येय

(प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, कथा, लेख, विनोद, नोकरीच्या जाहिराती, करिअर मार्गदर्शक पुस्तिका, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक)


वर्ष ४ थे; अंक ९ वा; सोमवार, दिनांक १२ जून २०२३


विशेष: सप्ताहातील फोटो पृथ्वी व वृक्ष


रोखठोक मध्ये वाचा: अभिमान असावा की नसावा?: श्री. कांबळे एस.जी. पाटोदेकर, लातूर


आजच्या अंकातील 'मस्ती की पाठशाळा' हा हिंदी शैक्षणिक चित्रपट नक्की बघा. 


विशेष आकर्षण: खास शैक्षणिक पुस्तिका : Parents'Handbook of Professional Careers After 10 th and 12 th: एकूण पाने 31. नक्की वाचा.


★ संपादकीय: रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस मिळवा...

★ स्पर्धेची संपूर्ण माहिती व मुखपृष्ठावर झळकण्याची संधी...

★ झाडे लावतानाचे फोटो

★ योगा: सुदृढ जीवनाचा मार्ग: प्रदीप देवरे, नाशिक

★ आजचे शिक्षण: खुशाल डोंगरवार, भंडारा

★ माझी शाळा: श्री. ललित पाटील, मराठी भाषा राज्य अभ्यास मंडळ, बालभारती, पुणे

★ वृक्ष व राशी संबंध: कैलास बडगुजर, ठाणे

★ मला उमगलेले पर्यावरण: सौ. मोहिनी बागुल, ठाणे

★ पहिल्या पावसाची प्रतीक्षा: केशव डफरे, अमरावती

★ माझा काय गुन्हा? खुशाल डोंगरवार, भंडारा

★ वेळेचे महत्त्व: कुमारी समृध्दी रवींद्र जगताप, इयत्ता  सहावी, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, बारामती, जि. पुणे

★ आयर्नचा आनंद: तारीश आत्तार, सांगली.

★ भावार्थच्या सहवासात उलगडला जगण्याचा अर्थ: राष्ट्रपाल भा. सावंत, 

★ स्पेलिंग ही पाठ करायची गोष्ट नाही: प्रा. सुहास पटवर्धन, ठाणे

★ रमाची पाटी या कथेला मधुरंग इंटर नॅशनल लिटरेचर अवॉर्ड प्रदान: वसुधा नाईक, पुणे

★ प्रतीक्षा पावसाची: केशव डफरे, अमरावती.

★ पाऊस: येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा..

★ मुस्लिम अमलातील शिक्षण पद्धती: एक अभ्यास: मंजू वानखडे, अमरावती

★ राज्यातील सर्व शिक्षकांसाठी पुरस्कार: महाराष्ट्र शासन

★ केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स: पान नंबर ८०

★ ★ खास शैक्षणिक पुस्तिका : Parents' Handbook of Professional Careers After 10 th and 12 th: एकूण पाने 31. नक्की वाचा.


यासारखे अनेक वाचनीय लेख...

सोबत...


★ कविता, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, विचार सुमने, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीच्या 12 जाहिराती आदी अनेक वाचनीय सदरे...


एकूण पाने : 113


★ आजचा शिक्षक ध्येयचा विशेषांक वाचायला विसरु नका...


★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध


विद्यार्थ्यांसाठी खालील ॲपवर आजचा अंक उपलब्ध

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz


★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...



शिक्षक ध्येय ऍप

लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (31,460 सदस्य)

https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9


कौशल्य विकास ॲप

https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section


यु ट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ


संकेतस्थळ: नोकरीच्या जाहिराती

https://www.shikshakdhyey.in


टेलीग्राम:

https://t.me/shikshak_dhyey


इंस्टाग्राम:

https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln


फेसबुक:

https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1


फेसबुक पेज:

https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/


फेसबुक पब्लिक ग्रुप:

https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share


ट्विटर

https://twitter.com/ShikshakDhyey?s=08


लिंकडीन

https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889


ई मेल:

shikshak.dhyey@gmail.com


153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य

https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY


Follow on the Koo App

https://tinyurl.com/4ks3h4cd


शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

CLICK HERE 




Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz