Revised CET Scheduled
वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यवसाय पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. एकूण १३ - परीक्षेचे नाव, ऑनलाईन नोंदणी कालावधी, परीक्षेचा दिनांक नवीन वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले.
नवीन वेळापत्रक वाचण्यासाठी... CLICK HERE...
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/IQm8H1LrwvALRWORtnUDfP
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक