Skip to main content

आय टी आय: शिल्पनिदेशक भरती अपडेट्स

 



आता DVET यांचे परिपत्रक


आय टी आय: शिल्पनिदेशक भरती अपडेट्स


व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन


राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt ITI) मधील शिल्पनिदेशक गट क संवर्गातील पद भरतीची ऑनलाइन परीक्षा दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी उत्तर सूची जाहीर करण्यात आली.


दिनांक 3/2/23 रोजी दिलेल्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने जाहिराती मधील तरतुदी खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे... पुढे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE 

नोकरी विषयक जाहिराती आणि पुढील अपडेट्स मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/H78akL9EYKH9XbHqtjJOjQ

शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग...

https://shikshakdhyey.in


∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆•∆


Comments