महापारेषण: आयटीआय पाहिजेत
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco) यांनी ITI विजतंत्री उत्तीर्ण उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईनचा अंतिम दिनांक 30 डिसेंबर तर ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..
https://chat.whatsapp.com/KsGFTiirn74Cm1fKFzz6xK
शिक्षक ध्येय:...
.png)
%20(31).jpeg)
