राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

 



राज्यस्तरीय निबंध स्पर्धा


क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.


गट 1) इयत्ता पाचवी ते दहावी

निबंध स्पर्धेचा विषय: 

महात्मा फुले स्त्री मुक्तीचे प्रणेते, 

महात्मा फुले कृषी अर्थ शास्त्रज्ञ, 

महात्मा फुले यांचे जीवन व कार्य, 

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची सामाजिक क्रांती



गट 2) अकरावी ते पदव्युत्तर

निबंध स्पर्धेचा विषय:

महात्मा फुले आधुनिक मराठी कवितेचे जनक

महात्मा फुले यांचे विचार व आजचा महाराष्ट्र

महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे प्रणेते

महात्मा फुले राजकीय विचारवंत

असे विषय आहेत 


अधिक माहितीसाठी खालील बातमी काळजीपूर्वक वाचावी...



शैक्षणिक माहितीसाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/E9aTFMQy13sCFHsqog2pd2

शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://shikshakdhyey.in



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग