Skip to main content

रोजगार मेळावा: 152+ विविध पदभरती

 



रोजगार मेळावा: 152+ विविध पदभरती


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन


पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत TRAINEE ENGINEER, ASSOCIATE, GROUP CREDIT OFFICER, SITE ENGINEERS, ACCOUNTANT, LEGAL, SALES & MARKETING, PURCHASE OFFICER, ESTIMATION ENGINEER, RECEIPTIONIST या अश्या एकूण 152+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. 


मेळावा दिनांक: 7 डिसेंबर 2022 आहे


ठिकाण: गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, RYK कॉलेज कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक, 422005


या मेळाव्यास सहभागी होण्यासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी... नोंदणी करण्यासाठी.....   CLICK HERE 


अशी करावी नोंदणी...



प्रथम नोंदणी करण्यासाठी ..... CLICK HERE 


Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करावे. विचारलेली माहिती भरल्यानंतर OTP येईल.


 मोबाईल वर User व Password मिळेल. 


आपणास प्राप्त User व Password च्या सहाय्याने पुन्हा लॉगिन करा..


 डाव्या बाजूच्या Edit वर क्लिक करुन शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती भरा..


यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता...





https://chat.whatsapp.com/HHti9BtPytZK6xl6ACquIz


https://shikshakdhyey.in



किंवा नोंदणी केल्यानंतर वरील ठिकाणी दिलेल्या दिनांकास मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे...



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz