रोजगार मेळावा: 152+ विविध पदभरती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत TRAINEE ENGINEER, ASSOCIATE, GROUP CREDIT OFFICER, SITE ENGINEERS, ACCOUNTANT, LEGAL, SALES & MARKETING, PURCHASE OFFICER, ESTIMATION ENGINEER, RECEIPTIONIST या अश्या एकूण 152+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. मेळावा दिनांक: 7 डिसेंबर 2022 आहे ठिकाण: गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, RYK कॉलेज कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक, 422005 या मेळाव्यास सहभागी होण्यासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी... नोंदणी करण्यासाठी.. ... CLICK HERE अशी करावी नोंदणी... प्रथम नोंदणी करण्यासाठी ..... CLICK HERE Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करावे. विचारलेली माहिती भरल्यानंतर OTP येईल. मोबाईल वर User व Password मिळेल. आपणास प्राप्त User व Password च्या सहाय्याने पुन्हा लॉगिन करा.. डाव्या बाजूच्या Edit वर क्लिक करुन शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती ...
कौशल भारत - कुशल भारत