Skip to main content

G R: पदभरतीवरील निर्बंध शिथिल

 



G R: पदभरतीवरील निर्बंध शिथिल


वित्त विभाग

महाराष्ट्र शासन

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळ सेवेतील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे.

शासन निर्णय:

पदभरती वरील निर्बंधामध्ये शिथिलता देऊन खालील प्रमाणे पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे.

अ) ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे अश्या विभागातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

ब) ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध.... पुढे संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

CLICK HERE




आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/Kl19WwIhYycFJBbEB9GcPC