DRDO: सरकारी नोकरी 10 वी, 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी

 



DRDO: सरकारी नोकरी इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण साठी


Defence Research & Development Organisation (DRDO)

Ministry of Defence, Govt of India


पद: ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, ऍडमिनिस्टेटीव्ह असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, सेक्युरिटी असिस्टंट, व्हेकल ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर मॅन आदी एकूण 22 पदे


शैक्षणिक पात्रता: इयत्ता 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मास्टर पदवी उत्तीर्ण


पे स्केल: रु. 35,400 - 1,12,400


ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2022 आहे


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. खालील लिंकवर क्लिक करा..

CLICK HERE



आता नोकरीच्या जाहिराती मिळवा थेट आपल्या मोबाईलवर .. आजच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/L1WlX2DKiBkIPHDxXStlqf



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग