आता घरबसल्या करा पदवीधर मतदार नोंदणी

 



आता घरबसल्या करा पदवीधर मतदार नोंदणी 


जाणून घ्या: पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन कशी करावी?

 नाशिक आणि अमरावती विभागासाठी पदवीधर मतदान नोंदणी ऑनलाइन लिंकद्वारे सुरू करण्यात आली आहे, यासाठी लागणारा फॉर्म नंबर 18 हा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ऑनलाईन उपलब्ध करुन दिला आहे.

नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पदवीधर मतदार ऑनलाइन नोंदणी करु शकतात... नोंदणी करण्यासाठी व फॉर्मचे स्टेटस बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

CLICK HERE


Latest Update ...  CLICK HERE



शैक्षणिक माहितीसाठी जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/Bj7d0bNiq1V4EGzTFI0sbW



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग