MPSC: 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 




महाराष्ट्र लोकसेवा आयोग

सन 2023 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. 

2023 साली होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे.

त्यात परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात दिनांक, पूर्व व मुख्य परीक्षा दिनांक, निकाल अंदाजित दिनांक जाहीर करण्यात आले आहे..


महाराष्ट्र लोकसेवा आयोग

सन 2023 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

CLICK HERE




सरकारी/खाजगी नोकरीच्या जाहिराती मोबाईलवर मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/IzYwqp39OcC33KOqY6NbwP



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग